Tuesday, 29 June 2021

"भूगोल तंत्रज्ञानातील नोकरीच्या संधी "

 "ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार"

     

 शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे


श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित


लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, सातारा

 

भूगोलशास्त्र विभाग आयोजित - एक दिवसीय राष्ट्रीय वेबिणार



विषय : भूगोल तंत्रज्ञानातील नोकरीच्या संधी



या विषयावर राष्ट्रीय वेबिणार आयोजन करण्यात येत आहे. 

तसेच या वेबिणार करिता खाली दिलेल्या लिंकच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करून सर्वांनी सहभागी व्हावे ही विनंती. 


या कार्यक्रमात सहभागी होऊन ऑनलाइन फिडबॅक दिल्यावर आपणास सहभाग प्रमाणपत्र इ-मेल वर पाठविण्यात येईल.  



तज्ञ मार्गदर्शक: डॉ. अनिल येडगे


सहा. प्राध्यापक,  M. A., M.Sc., (SET), PhD


पार्वतीबाई चौगुले कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, मडगाव, गोवा. 



दिनांक : 30 / 06 / 2021, वार:  बुधवार, वेळः सकाळी 11.00 वाजता,

 ठिकाणः ऑनलाईन ( Zoom Meeting)



नोंदणी साठी लिंक: 


https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc8RgmQpkUF4ev6aBm1TLQyXgEFOjbuUwe_Dl9XWN2ZLAt0MQ/viewform?usp=sf_link



कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लिंक .


https://us02web.zoom.us/j/82089670369?pwd=aTZJNWRyYTVDN1p0VVJLeFVzNkpXZz09 



सूचना: फिडबॅक यशस्वीपणे सादर केल्यावर प्रमाणपत्र आपल्या इ-मेल वर येईल. 

फिडबॅक लिंक कार्यक्रमा दरम्यान सुरू करण्यात येईल.  

 





अधिक माहिती साठी संपर्क:

डॉ. प्रविण जाधव

+91 99228 78903


डॉ. बसवराज माळी

+91 75882 45596


डॉ. हनुमंत सानप

+91 91300 89764


प्रा. स्वाती चव्हाण

+91 73874 52592



आपले विनीत🔸


प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ

प्राचार्य, एल.बी.एस.कॉलेज, सातारा


डॉ. प्रविण जाधव

विभागप्रमुख, भूगोल विभाग, एल.बी.एस.कॉलेज, सातारा




0 comments:

Post a Comment