भूगोलशास्त्र
विभाग - वार्षिक अहवाल 2020-21
सन 2020-21 या शौक्षणिक वर्षात पुढील प्रमाणे उपक्रम राबनिण्यात आले
१)
दि 19/03/2021 रोजी “Career opportunities in Geography” या
विषयावर प्रा. बाळासाहेब बोडके व प्रा. रमेश ननावरे यांचे व्याख्यान भूगोलशास्त्र
विभागात आयोजित करण्यात आले होते.
२)
दि. 29
जून ते ०३ जुलै २०२१ दरम्यान भूगोलशास्त्र विभागामार्फत “61-IIRS Outreach Programme on Satellite Photommetroy and its application” चे आयोजन करण्यात आले होते.
३)
दि. १५ ते २४ जुलै
२०२१ दरम्यान भूगोलशास्त्र विभागामार्फत “60- IIRS
Outreach Programme on ‘’Application of
Geoinformatics in Ecological Studies” चे आयोजन करण्यात आले
होते.
४)
दि. ३०/०६/२०२१
रोजी भूगोलशास्त्र विभागामार्फत National Webinar चे आयोजन “Geographical Techniques and Job (Career) Opportunities” या विषयावर करण्यात आले होते. यासाठी प्रा. डॉ. अनिल येडगे, पार्वतीबाई
चौगुले कॉलेज, गोवा यांनी मार्गदर्शन केले.
५)
दि. १९/०३/२०२१
रोजी भूगोलशास्त्र विभागास M. A./M. Sc. Geography च्या प्रथम सलग्नीकरणाची मान्यता मिळाली. यासाठी विद्यापीठ कमिटीमध्ये
प्रा. डॉ. अरुण पाटील व प्रा. डॉ. चंद्रकांत माने सर उपस्थित होते.
वरील सर्व उपक्रम यशस्वी रीत्य पार पडलेली असून
यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर
व्ही शेजवळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तसेच भूगोल विभागातील प्रा. डॉ. माळी
बी एम, प्रा. एच. एस. सानप व प्रा. कु. एस. एन. चव्हाण यांचे सहकार्य लाभले.
प्रा.
डॉ. प्रविण रामचंद्र जाधव
विभाग
प्रमुख
0 comments:
Post a Comment