Ganpatipule

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

Dona Paula viewpoint

Go to Blogger edit html and find these sentences.Now replace these sentences with your own descriptions.

Rainy Tour

Place - Chalkewadi, 2019-20

Rainy Tour

Place-Sajjangad 2019-20

Friday, 30 April 2021

Annual Report of Geography Department 2020-21

 

भूगोलशास्त्र विभाग - वार्षिक अहवाल 2020-21

सन 2020-21 या शौक्षणिक वर्षात पुढील प्रमाणे उपक्रम राबनिण्यात आले

१)               दि 19/03/2021 रोजी Career opportunities in Geographyया विषयावर प्रा. बाळासाहेब बोडके व प्रा. रमेश ननावरे यांचे व्याख्यान भूगोलशास्त्र विभागात आयोजित करण्यात आले होते.

२)               दि. 29 जून ते ०३ जुलै २०२१ दरम्यान भूगोलशास्त्र विभागामार्फत “61-IIRS Outreach Programme on Satellite Photommetroy and its application” चे आयोजन करण्यात आले होते.

३)               दि. १५ ते २४ जुलै २०२१ दरम्यान भूगोलशास्त्र विभागामार्फत “60- IIRS Outreach Programme on ‘’Application of  Geoinformatics in Ecological Studies” चे आयोजन करण्यात आले होते.

४)               दि. ३०/०६/२०२१ रोजी भूगोलशास्त्र विभागामार्फत National Webinar चे आयोजन “Geographical Techniques and Job (Career) Opportunitiesया विषयावर करण्यात आले होते. यासाठी प्रा. डॉ. अनिल येडगे, पार्वतीबाई चौगुले कॉलेज, गोवा यांनी मार्गदर्शन केले.

५)               दि. १९/०३/२०२१ रोजी भूगोलशास्त्र विभागास M. A./M. Sc. Geography च्या प्रथम सलग्नीकरणाची मान्यता मिळाली. यासाठी विद्यापीठ कमिटीमध्ये प्रा. डॉ. अरुण पाटील व प्रा. डॉ. चंद्रकांत माने सर उपस्थित होते.

 * ओळख महाराष्ट्राची

 * Water Day 

 * Earth Day


        वरील सर्व उपक्रम यशस्वी रीत्य पार पडलेली असून यासाठी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. आर व्ही शेजवळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तसेच भूगोल विभागातील प्रा. डॉ. माळी बी एम, प्रा. एच. एस. सानप व प्रा. कु. एस. एन. चव्हाण यांचे सहकार्य लाभले.

 

प्रा. डॉ. प्रविण रामचंद्र जाधव

विभाग प्रमुख