Tuesday, 30 April 2019

Annual Report of Geography Department 2018-19

 

भूगोल विभाग-वार्षिक 

अहवाल - २०१८-१९

सन २०१८-२०१९ या शौक्षणिक वर्षात पुढील प्रमाणे उपक्रम राबनिण्यात आले

१)                                  सन-२०१८-१९ यावर्षात भूगोल विभागाच्या मार्फत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर याच्या प्रौढ व निरंतर विभागाच्या सहकार्याने Travel & Tourism हा COC कोर्स राबविण्यात आला आहे. सदर कोर्स साठी विभागातील ०८ विद्यार्थांनी प्रवेश घेतला आहे.

२)                     दि २६.१२.२०१८ रोजी Opportunities in Oceanography या विषयावर प्रा. एस. पी. सुतार, राजाराम कॉलेज कोल्हापूर व डॉ. आर. के. चव्हाण, कला व वाणिज्य कॉलेज, सातारा यांचे व्याख्यान भूगोल विभागात आयोजित करण्यात आले होते.

३)              दि. ९/१/२०१९ रोजी Climate Change and Sustainable Development Goals for Water Planet and a Sustainable Future या विषयावर एक दिवशीय शिक्षक प्रशिक्षण राष्ट्रीय कार्य शाळा विभाग मार्फत घेण्यत आली

४)  दि १५-०१-२०१९ रोजी अग्रणी महाविद्यलय योजना अंतर्गत Cartographic Techniques in Geography या विषयावर भूगोल विभागाच्या मार्फत एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली. त्यामध्ये ५७ विद्यार्थी व ५  शिक्षक सहभागी झाले होते.

५)                दि २०.०२.२०१९ रोजी मैजे कुशी ता, सातारा येथे लोकसंख्या विषयावर ग्राम सर्वेक्षण केले.

६)                 दि २७.०२.२०१९ रोजी विभाग मार्फत भूगोलिक शौक्षणिक सहल आयोजित करण्यत आली .

        वरील सर्व उपक्रम यशस्वीरीत्या पार पडलेली असून यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तसेच भूगोल विभागातील प्रा.  पी. आर. जाधव प्रा.  बी. एम. माळी व प्रशासकीय सेवक श्री. भिसे  यांचे सहकार्य लाभले

 

प्रा. एम. बी. रासकर

                                                                      विभाग प्रमुख

0 comments:

Post a Comment