Thursday, 30 April 2020

Annual Report of Geography Department 2019-20

 भूगोलशास्त्र विभाग - वार्षिक अहवाल २०१९-२० सन २०१९ - २०२० या शौक्षणिक वर्षात पुढील प्रमाणे उपक्रम राबनिण्यात आले १)               सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात प्रा. डॉ. पी. आर. जाधव यांना पुणे विद्यापीठाची तसेच प्रा. डॉ.बी. एम. माळी यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. पदवी व प्रा. डॉ. एच. एस. सानप यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांची पदवी प्राप्त झाली. याच शैक्षणिक वर्षात बी. भाग दोन साठी मृदा भूगोल, साधन संपत्ती भूगोल, कृषी भूगोल व सागरशास्त्र...